श्री गणेशाय नमः
बरेच दिवस डोक्यात काही प्रश्नांचे काहुर सुरु होते असे का घडते? कश्यामुळे... ह्याचा उलगडा काही केल्या होत नव्हता आणी माझ्या कवीता म्हणजे मी व्यक्त होण्यासाठी केलेली एक धडपड.... बरेच काही बोलायचे असते पण कोणाशी? हाच यक्षप्रश्न उभा ठाकतो.... मग त्यावर एकच उपाय सापडला म्हणजे स्वतःचा वेगळा ब्लॉग .... इथे बरेच काही लिहीता येईल व स्वतःला व्यक्त ही करता येईल असेही बरेचसे जे कवीतेतुन व्यक्त करायला मला अजुन काही जमले नाहीय.... बघु आता बाकी सगळे.... त्या बाप्पाच्या हातात.... माझ्या कवीतांच्या ब्लॉगला जसा सुंदर प्रतीसाद दिलात तस्साच प्रतीसाद लाभेल अशी आशा
good going ... keep it up ... Best Wishes from my side ... तुझ्यापेक्षा मोठी असल्यामुळे अनेक आशीर्वाद! :D
ReplyDelete